Dictionaries | References

वोहळ

   
Script: Devanagari
See also:  वोहाळ , वोहोळ

वोहळ

  पु. ओढा ; नाला . ओहळ पहा . - ज्ञा ९ . ४५८ . लपौनि चोरखांचेचां वोहळी । वळीत पळिताचे ताडवन घाली । - भाए ५२१ . चहूंकडून दाटले पूर । वोहाळ गंगा भरल्या समग्र । - ह १० . १८२ ; - तुगा २२४० . [ सं . वह् ‍ ] वोहोळणे - अक्रि . वाहून जाणे ; ओहळणे . वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैल्याचें सर्वांग जैसे । - ज्ञा ११ . २४७ ; - अमृ ३ . २९ . वोहोळणें - अक्रि . ओघळणे ; न्हाणे . अवघा रगते वोहोळला । - उषा १२० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP