Dictionaries | References

व्याज

   { vyājḥ }
Script: Devanagari

व्याज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : देर, छल, ब्याज

व्याज     

व्याज n.  एक देव, जो भृगु ऋषि का पुत्र था [ब्रह्मांड. ३.१.७९]
व्याज II. n.  तुषित देवों में से एक ।

व्याज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : कळंतर

व्याज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; cover, cloak, pretext, pretence, sham. Ex. पितृव- चनाचें करुनि व्याज ॥ वनासि आलास तू रघुराज ॥.
Interest or usury.

व्याज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Interest.
  Disguise.

व्याज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या वापराबद्दल द्यावी लागणारी किंमत   Ex. त्याने दहा टक्के व्याजावर मला पैसे उसने दिले.
HYPONYMY:
चक्रवाढ व्याज
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসুদ
bdसुद
benসুদ
gujવ્યાજ
hinब्याज
kanಬಡ್ಡಿ
kasسوٗد
kokकळंतर
malപലിശ
mniꯁꯦꯟꯗꯣꯏ
nepब्याज
oriସୁଧ
panਵਿਆਜ
sanवृद्धिः
tamவட்டி
telవడ్డి
urdسود , بیاج , نفع

व्याज     

 न. १ निमित्त ; कारण . जे धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजे । जुंझाचेनि । - ज्ञा १ . ८६ . २ मिष ; कपट ; ढोंग . व्याज न जेथे नसे वक्रता , उपचारांची पीडा । - टिक २८ . ३ रूप ; वेष ; बुंथी . ४ सबब ; बतावणी . पितृवचनाचे करूनि व्याज । वना आलास तू रघूराज । - रावि २२ . १८ . [ सं . ]
 न. १ पैशाच्या वापरास द्यावी लागणारी किंमत . वृध्दि ; ही पैशाचा पुरवठा व मागणी यावर अवलंबून राहते . - व्यापारी उलाढाली ( प्रो . काळेकृत ). २ ( गणित ) मुद्दलावर मुदतीप्रमाणे होणारी वाढ . [ सं . वृध्दि ; म . वाढ ; हि . व्याजू ]
०निंदा  स्त्री. एक अर्थालंकार . खोटी निंदा ; बाहेरून निंदा दिसावी पण गर्भितार्थ स्तुतिपर असावा ; प्रछन्नस्तुति . या शब्दाचे इतर अर्थहि उलटसुलट आहेत . १ एकाच्या निंदेने दुसर्‍याची निंदा करणे . उदा० मीच मूर्ख म्हणून तुला हे काम सांगितले . २ प्रछन्न निंदा ; व्याजस्तुति .
०कटावणी  स्त्री. कटमितीने व्याजाचा आकार करण्याची पध्दत .
०स्तुति  स्त्री. एक अर्थालंकार . स्तुति करण्याच्या मिषाने निंदा किंवा निंदा करण्याच्या मिषाने स्तुति केली असतां हा अलंकार होतो . उदा० ( कोणी मुलगा पहिल्यापेक्षा वाईट वाचू लागल्यास ) वाहवा ! आतां तर तूं फार चांगले वाचू लागलास ; तसेच ( निंदेच्या योगे स्तुति ). आज एवढया पहाटेस उठून धडा पाठ करायाची ही अवदसा तुला कोठून आठवली ? . व्याजोक्ति - स्त्री . एक अलंकार . मनांतून जे बोलावयाचे ते स्पष्ट न बोलतां निमित्तांतराने भाषण करून त्यांत स्वाभिप्रेत अर्थ आणावयाचा . २ गुप्त गोष्ट , स्वरूप प्रगट झाले असतां तें काही सबबी सांगून लपवून टाकावयाचे .
०खाऊ   खोर - वि . १ फार व्याज घेणारा . २ व्याजबडड्याचा व्यवहार करणारा . ३ व्याज असणारे ( कर्ज ).
०फैलावणी   १ जमेकडील आणि व्याज वेगवेगळे काढून कमी असेल ते अधिकांत वजा करून बाकी काढणे . २ सबंध मुदतीचे किंवा वर्षाचे व्याज आकारण्याचा प्रकार . याच्या उलट व्याजकटावणी .
०बटटा  पु. ( व्यापकपणे ) सराफी व्यवहार . ( कर्जाऊ रकमा देणे , नाणी वटावणे , हुंडयापांडया देणेघेणे , इ० ).
०भरी वि.  कर्जात बुडून व्याजावारी ज्याचे सबंध उत्पन्न जाते आहे असा . व्याजाऊ , व्याजी , व्याजू - वि . व्याज असणारे ( कर्ज ). व्याजाने दिली - घेतलेली ( रक्कम ).

व्याज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
व्य्-आज  f. m. (rarely n.ifc.f(). ; fr.व्य्-√ अञ्ज्, to smear over; cf.अच्) deceit, fraud, deception, semblance, appearance, imitation, disguise, pretext, pretence (ibc. ‘treacherously, falsely’, also = ifc. ‘having only the appearance of, appearing as, simulated, deceitful, false’; instr. and abl. ‘treacherously, deceitfully’, ‘under the pretext or guise of’), [MBh.] ; [Kāv.] &c.
ROOTS:
व्य् आज
an artifice, device, contrivance, means, [Ragh.]
wickedness, [W.]

व्याज     

व्याजः [vyājḥ]   1 Deciet, trick, deception, fraud.
Art, cunning; अव्याजमनोहरं वपुः [Ś.1.18] 'artlessly lovely'; [Māl.5.12.]
A pretext, pretence, semblance; ध्यान- व्याजमुपेत्य [Nāg.1.1;] [R.4.25,58;1.76;11.66.]
An artifice, a device, contrivance; व्याजार्धसंदर्शितमेखलानि [R.13.42.]
Wickedness, depravity. -Comp.
-आह्वयः   a false name.
-उक्तिः  f. f.
a figure of speech in which what is apparently the effect of one cause is intentionally ascribed to another; in other words, where a feeling is dissembled by being attributed to a different cause; see K. P.1 under व्याजोक्ति.
covert allusion, insinuation.
-गुरुः   a teacher, only in appearance.-निद्रित a. feigning sleep.
-निन्दा   artful censure.
-पूर्व a.  a. having only the appearance of anything.
-व्यवहारः   artful conduct.
-सुप्त a.  a. feigning to be asleep.
-स्तुतिः  f. f. a figure of speech resembling the English 'irony', wherein censure is implied by apparent praise; or praise by apparent censure; व्याजस्तुतिर्मुखे निन्दा स्तुतिवी रूढिरन्यथा [K. P.1.]

व्याज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
व्याज  m.  (-जः)
1. Deceit, fraud, craft, cunning.
2. Disguise, either of purpose or person.
3. Wickedness.
E. वि before अज् to go, aff. घञ्.
ROOTS:
वि अज् घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP