Dictionaries | References श शंखवलय Script: Devanagari See also: शंखवळा , शंखवळी , शंखावळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शंखवलय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. शंखाची बांगडी . [ सं . शंखवलय ]०श्वेत पु. घोडयाची एक जात . शंखासारखा शुभ्रवर्ण , शंखाप्रमाणें ज्याचा शब्द आहे , सुशील , इंसाप्रमाणें उभा रहाणारा , फार ठेंगणा नाहीं , फार उंच नाहीं , अशा अश्वास शंखश्वेत म्हणतात - अश्वप १ . २३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP