Dictionaries | References

शहा

   
Script: Devanagari

शहा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śahā An interjection used by a person under the afflatus of कान्होबा and other such demons.
   A king. Little used but in ex. नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन I'll have royal garments or I'll sit naked.
   . Hence शहाचा दाखला or शहाची टीप A token of payment given by the Custom-farmer.

शहा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A king.

शहा

  पु. राजा ; अधिराज ; बादशहा ( मराठींत क्वचित् ‍ उपयोग ) म्ह० नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन . [ फा . शाह ]
  पु. ( साव . ) १ सावकार ; शेट . २ सावकाराची पदवी ; पत असलेली असामी ; पैशाची देवघेव करण्यांत अगदीं विश्वासाचें कूळ . म्ह० शहा किंवा पादशहा . ३ जकातदार ; कर वसुली करणारा अधिकारी . शहाचा दाखला , किंवा शहाची टीप , जकातदाराकडे भरणा केल्याची पावती . [ साव . ]
   उद्गा . कान्होबाचें वगैरे वारें अंगांत शिरल्यावर झाडाच्या तोंडांतून निघणारा उद्गारवाचक शब्द . - पु . साक्षात्कार . - सोहि महदनु . [ घ्व . ]
 वि.  कृष्ण ; काळें . [ फा . सियाह् ‍ ]
०जंग  पु. युध्दसम्राट ; एक पदवी . [ फा . ]
०काळे   काळें कुट्ट .
०जोग वि.  १ नांव लौकिकाचा ; पतीचा ; विश्वासूक ( धंदा किंवा माणूस ); भरंवशाचा . २ एक जातीची हुंडी ; ही हुंडी दाखविणारास हुंडीतील रुपये ( सदरहू इसम पतदार आहे असें समजून ) मिळतात ; ( दर्शनी हुंडीप्रमाणें ). ३ बिन दिक्कत द्यावयाचें ( रुपये , इ० ); बिनभानगडीची ( गोष्ट ). तुमचें शहाजोग रुपये देणें , त्याचा कोण तंटा सांगेल . ४ अगदीं खरें , बरोबर चालणारें ( नाणें ). [ हिं .
०जादकी  स्त्री. यौवराज्य ; राजपुत्रपणा . ज्या दिवशीं पातशहास शहाजादकी तुटून पातशाही जाली . - ऐठि ५१ . [ फा . ] शाह्‍झादगी . ]
०जादा  पु. राजपुत्र ; युवराज . [ फा० शाह्‍झादा ]
०जादी  स्त्री. राजकन्या . चांदबीची नामें शहाजादी हिनें कमर्बन्दीकरून दिलीचे फौजेसी लडाई बारा वर्षे केली . - इस १ चांदबिबी १० . [ शाह्‍झादी ]
०जानी   दानी - शहाजहान बादशहाचा , संबंधाचा , वेळचा ( रुपया , राज्य इ० )
०जोर   मोठी सत्ता , सामर्थ्य . - वि . सुरेख ; भव्य ; बादशाही ; उत्कृष्ट ; प्रबळ . - क्रिवि . सुरेखपणानें ; भव्य रीतीनें ; राजशाही पध्दतीनें . [ फा . ]
०न  पु. राजधिराज ; अधिराज . तुम्हास किताब मोठा शहानशहा पादशहा जहाला असता . - मदरु १ . १११ . [ फा . शहन्शह .
शहा  पु. राजधिराज ; अधिराज . तुम्हास किताब मोठा शहानशहा पादशहा जहाला असता . - मदरु १ . १११ . [ फा . शहन्शह .
०नामा  पु. फिर्दोसीनें फारसींत लिहिलेला काव्यमय इतिहास . [ फा . शाह्‍नामा

Related Words

शहा   शहा किंवा बादशहा   शाहांगी   शाहाजादा   शाहाजानी   शाहाजिरें   आश्चर्यणें   सा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP