Dictionaries | References

शिक्केकटार

   
Script: Devanagari

शिक्केकटार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A comprehensive term for the insignia or emblems of royalty. 2 A slang term for the pan of fire placed upon the bier.

शिक्केकटार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A comp. term for the emblems of royalty.

शिक्केकटार

  स्त्री. १ ( शिक्का आणि कटयार या ) राजचिन्हांबद्दलचा व्यापकार्थी शब्दप्रयोग ; अधिकारचिन्हें ; राज्याधिकाराचीं चिन्हें . २ ( ग्राम्य ) प्रेतापुढें तिकटयावर विस्तव घातलेलें मडकें नेतात तें . शिक्केकरी - शिक्केनीस पहा . शिक्केदाणी - स्त्री . सरकारी शिक्के ठेवण्याची डबी . हिला पुडें असून ही बहुधां चांदीची असते . शिक्केदौत - स्त्री . शिक्क्याची शाई ठेवण्याची दौत . शिक्केनवीस , शिक्केननीस - पु . राजाचा शिक्का संभाळणारा , शिक्का मारणारा अधिकारी ; राजमुद्राधारी ; मुद्राधिकारी . [ फा . ] शिक्केनविशी , शिक्केननिशी - स्त्री . शिक्केनिसाचा धंदा , हुद्दा [ फा . ] शिक्केबरदार - पु . राजचिन्हें ( शिक्केकटार ) बाळगण्याकरितां नेमलेला अधिकारी . [ फा . ] शिक्केशाही लोखंड - न . उंची लोखंड . वरिष्ठ प्रकारच्या लोखंडाची जात . शिक्ची , शिक्केची - पु . शिक्का लावणारा . - भासवृत्त ६ . ८५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP