Dictionaries | References श शिरकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शिरकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To penetrate, to pierce through or into, to enter. There is always implication whether of obstruction and opposition or of effort and vehemence. Ex. त्या दाटीमध्यें माझें एक बोट शिरकतें म्हणजे मग वाट केली असती. To seed cotton or wool; to clear or clean it by picking out the seeds and lumps, and disentangling knots and gatherings. Rate this meaning Thank you! 👍 शिरकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Penetrate, enter, pierce into. Rate this meaning Thank you! 👍 शिरकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ घुसणें ; शिरणें ; प्रवेश करणें . ( विरोध , अडथळा इ० दूर करून ) वाट करून घेणें . त्या दाटीमध्यें माझें एक बोट शिरकतें म्हणजे मग वाट केली असती . २ हातीं लागणें ; सांपडणें . देव उठावले झुंजारी । परी अमृत शिरकलें असुरकरीं । - मुआदि ४ . १२५ . शिरकवणी , शिरकावणी - स्त्री . ( बळेनें . प्रयत्नानें आंत ) शिरकाव ; प्रवेश ; घुसणें ; घुसडणी . शिरकविणें , शिरकाविणें - उक्रि . ( शिरकणेंचें प्रयोजक रूप ) घुसविणें ; घुसडविणें ; शिरविणें ; प्रवेश करणें . शिरकाव - पु . रिघाव ; प्रवेश ; वाट . क्रि. ( राजा ) लोकर किंवा कापूस साफ करणें , निवडणें ; कचरा व सरक्या काढून स्वच्छ करणें . [ शिरकी ] शिरकी - स्त्री . ( राजा . ) ( प्र . ) सरकी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP