Dictionaries | References श शिर्ल्य मणक्के रघत पिवप Script: Devanagari Meaning Related Words शिर्ल्य मणक्के रघत पिवप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) पालीसारखें दुसर्याचें रक्त पिऊन राहाणें. पाल कांहीं अंतरावरुन माणसाचें रक्त शोषून घेते असें म्हणतात. ही म्हण हांजीहांजी करुन पोट भरणार्या परान्नपुष्ठ माणसाला चांगलीच लागूं आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP