Dictionaries | References

शींस

   
Script: Devanagari
See also:  शीस

शींस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The just-formed fruit of cucurbitaceous plants appearing as a knob or head behind the flower.

शींस     

 न. फुलाच्या मागे दिसणारा फळाचा दोडा ; काकडी , भोपळा वगैरे वेलावर फुलाबरोबर दिसणारी फळाची लहान आकृति .
०फूल   शीसफूल - न . १ ज्याच्या मागें फळ धरूं लागते , लहानसें बोंड दिसतें असें ( काकडी , भोपळा वगैरे ) वेलाचें फूल . याच्या उलट वायफूल = वांझे फूल . २ डोक्यांत घालावयाचें स्त्रियांचे भूषण .
०फूल   फूली - वि . फळे धरणारे , वांझ नव्हे असे फळझाड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP