Dictionaries | References

शेदव

   
Script: Devanagari
See also:  शेंदव

शेदव     

 न. १ सैंधव ; शेंदेलोण . २ खारटपणा ; लोणा ( जमीनीचा ); खारट पाझर . खाडीच्या पाण्याचा एथपर्यंत शेदव मारतो म्हणून एथच्या विहिरीचे पाणी खारे . ३ मीठ , गूळ वगैरेस सुटणारा पाझर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP