Dictionaries | References स संशय फिटेना, देव भेटेना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 संशय फिटेना, देव भेटेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनांतील शंका फिटल्याशिवाय परमेश्र्वरदर्शन होत नाहीं. चित्तशुद्ध झाल्याशिवाय परमेश्र्वरप्राप्ति होत नाहीं. त्याचप्रमाणें कोणतीहि गोष्ट संशयीवृत्तीनें केल्यास फल मिळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP