Dictionaries | References

सत्राण

   
Script: Devanagari
See also:  सत्राणं , सत्राणें

सत्राण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Note. The adverbial form below is common in poetry, but this noun-form is local.
With a vehement effort; with force collected; with one's might and main. Ex. वृक्ष भोंवडून स0 भीमाउजू टाकिला; सत्राणें उड्डाण हुंकार वदनीं.

सत्राण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   With a vehement effort, with might and main.

सत्राण     

 पु. अवशिष्ट त्राण ; जोर ; बल ; शक्ति ; दणकटपणा ; घठ्ठपणा ; कस ; सत्त्व ; मजबुती ; रग ; धमक ; दम ( जीर्ण वस्त्रांतील , उपयोगलेल्या वस्तूंतील , वयातील मनुष्यांतील वगैरे ). [ सं . स + त्राण ] सत्राण , सत्राणें - क्रिवि . आवेशानें ; जोराच्या प्रयत्नानें ; एकवटलेल्या शक्तीनें ; सर्व बळ वेंचून ; मोठया दमानें . सत्वाची सुटे सत्राण । वाहुटळी । - ज्ञा १५ . १८३ . सत्राणें उड्डाणें हुंकार पदनीं । - मारुतीची आरती . वृक्षा भोवंडून सत्राणें । भीमा उजू टाकिला । - मुआदि ३७ . ३० . ढमढेरे बरे सत्रानें । - ऐपो २६७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP