Dictionaries | References

सरबराई

   
Script: Devanagari
See also:  सरबर , सरबरा

सरबराई     

ना.  आदरातिथ्य , पाहुणचार , बडदास्त , व्यवस्था .

सरबराई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आदरातिथ्य

सरबराई     

 स्त्री. व्यवस्था ; तरतूद , बंदोबस्त ; पाहुणचार ; ( धंदा वगैरे ) चालू करणें , गरजांची भागवणूक ; व्यवस्था लावणें ; निगा राखणें ; आवरणें ; चालविणें . सरभरा पहा . जें काम सांगाल त्याची सरबरा करूं - रा ६ . ५६४ . [ फा . सरबराह् ‍ = सामुग्री ; प्रवासखर्च ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP