Dictionaries | References

ससंक्त

   
Script: Devanagari

ससंक्त     

धावि . १ संबध्द ; जोडलेला ; चिकटलेला ; संलग्न ; बध्द . २ आसक्त ; तत्पर ; पाठीमागें लागलेला ; अनुरक्त ; पिच्छेस लागलेला ; अतिशय प्रवृत्त . ३ निकटचा ; सुपरिचित ; घनिष्ट संबंध असलेला . [ सं . सम् ‍ + सिच् ‍ ] संसक्ति - स्त्री . १ संबंध ; निकटपणा . २ आसक्ति ; अतिशय प्रवृत्ति ; दृढ व्यासंग . ३ दाट परिचय ; घसट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP