Dictionaries | References

साखळ

   
Script: Devanagari
See also:  सांखळ , सांखळी , साखंळदंड , साखळी

साखळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A chain, esp. as large. 2 or दांतांची सांखळ A chain or row of teeth. For सांखळकर, सांखळणें, सांखळदंड, सांखळी or साखळी, सांखळीलगाम see सांकळकर &c. Note. The correct form is this of सांखळ; but for the compounds and derivatives the softer or unaspirated form seems to be preferred.

साखळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under साकळ.

साखळ     

 स्त्री. १ मोठी सांखळी . २ रांग ; ओळ ; पंक्ति उदा० दांतांची साखळी . ३ बेडी ; बंधन . नियमांचिया सांखळ । वाहणें सदा । - १८ . ६३७ . ४ संबंध ; जोड . प्रजेचे हक्क व राजाचे हक्क यांचा एकमेकांस कोणते रीतीनें सांखळ आहे ... इनाम ८० . ५ ( खा . ) कडी ( दाराची ). साखळकर , सांखळणें , साखळदंड इ० समासासाठीं सांकळ पहा . [ सं . शृंखला ; प्रा . संकळ ] साखळी , सांखळी - स्त्री . १ अनेक कडया एकमेकांत अडकावून केलेली एक दोरीसारखी रचना . ही बांधण्याच्या उपयोगी . २ चांदी - सोन्याच्या कडयांचा एक दागिना ( पायांत किंवा कमरेंत घालण्याचा ). पदकयुत गळांच्या सांखळयाही विशेषा । - सारुह ३ . ३८ . ३ ( व . ) दाराची कडी . ४ मुलींचा एक खेळ . ५ ( पैमाष ) जमिनीची मोजणी करण्याचें ६६ फूट लांबीचें व शंभर कडयांचें एक माप . सांखळें - न . ( महानु . ) १ सांखळी ; माळ . कंठीं शब्दवेधाचें सांखळें । - शिशु १११ . २ सांखळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP