Dictionaries | References

सातजणी सुइणी, लेंकरुं वळणी वळणी

   
Script: Devanagari

सातजणी सुइणी, लेंकरुं वळणी वळणी

   ( व.) कारभारी फार झाले म्हणजे कामाचा नाश होतो. मुलाच्या जन्माच्या वेळीं सुइणी फार झाल्या म्हणजे लेंकराची निगा कोणीच नीट ठेवीत नाहींत. कारण कोणा एकावर जबाबदारी नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP