Dictionaries | References

साद

   { sādḥ }
Script: Devanagari

साद     

See : थावनाय

साद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  फांतोडेर कोंब्याचो आवाज   Ex. गांवांनी आयज लेगीत लोक साद आयकून जागे जातात
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমুরগীর ডাক
oriକୁକୁଡାଡାକ
sanकुक्कुटध्वनिः
urdبانگ
See : संबोधन, उलो

साद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hallooing or calling to: also the answer or call returned. v घाल, दे, हाक. 2 It bears in some instances the sense of Sound or voice; as सादपरका, सादपरतलेला, सादबदलला.

साद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A calling to; the call returned.

साद     

ना.  आवाहन , पुकारा , बोलावणे , हाक , हाळी .

साद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हाकेला परतून दिलेले उत्तर   Ex. आईच्या हाकेला चंदूने साद दिली नाही.
SYNONYM:
See : हाक

साद     

पुस्त्री . १ हांक ; येण्याविषयी बोलाविणें . ( क्रि० घालणें ; देणें ; हाकणें ). विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद । - ज्ञा १७ . ६२ . २ हाकेला उत्तर ; ओ देणें . सादु दे कारे पुत्रराया । - उषा ६४ ; - मोअश्व १ . २५ . ३ प्रतिध्वनि ; पडसाद . ४ शब्द ; ध्वनि . तंव त्या बैलाचा सादु आईकोनि । - पंच . ५ ( ल . ) इच्छा . तोचि अभेदु कैसा । हे जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल । - ज्ञा १० . १११ . [ सं शब्द ; प्रा . सद्द ; पं . सद ; हिं . गु . साद ]
०घालणें   १ हांक मारणें . - केक १२८ . २ ( कों ) गागणें .
०धरणें   पडल्यामुळे किंवा भीतीमुळें रडण्याचा आवाज तोंडातून न निघणें ( लहान मुलाचा ); श्वास धरणें .
०परतणें   निराळा आवाज देणें ; पिकलेली अवस्था - बदललेल्या आवाजावरून दाखविणें ( फळानें , विशेषतः फणसाच्या ). - सामाशब्द .
०परका   परता - वि . १ बदललेल्या आवाजाचा . २ ( ल . ) पिललेला . साद परतणें पहा . सादणें - अक्रि . शब्द करणें . भणओनि मदनु सादैजें । लेकरूंपणा लागी । - शिशु ३७० . सादविणें सादाविणें - उक्रि . १ साद घालणें ; हांक मारणें . वायुदेवातें सादवी । बीजमंत्रे करूनिया । - मुआदि २७ . १७५ ; - तुगा ५४ . करी घेवूनिया सादावी । - निगा ११ . २ ( कर्ना . ) ताल धरणें ; टिमकी वाजवून साथ करणें . सादु - पु . साद ; शब्द . तंव त्या बैलाचा सादु आईकौनि साशंकित झाला . - पंच ३ . सादाकार - वि . शब्द करणारा . - पंच ३ .

साद     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
साद  m. am. sitting (on horseback), riding, [RV. i, 162, 17]
sinking in (of wheels), [VarBṛS.]
sinking down, exhaustion, weariness, [Kāv.] ; [Suśr.]
perishing, decay, loss, ruin, [Kālid.] (cf.comp.)
despondency, despair, [Hariv.] ; [Nalôd.]
प्र-साद   purity, clearness, cleanness (cf.), [W.]
ROOTS:
प्र साद
going, motion, [MW.]
साद   bसादन &c. See p. 1139, col. 1.

साद     

सादः [sādḥ]   [सद्-घञ्]
Sinking, setting down.
Exhaustion, weariness; उदितोरुसादमतिवेपथुमत् [Śi.9.77.]
Leaness, thinness, emaciation; शरीरसादादसमग्रभूषणा [R.3.] 2.
Perishing, decay, loss, destruction, cessation; गतिविभ्रमसादनीरवा [R.8.58;] [Nalod.3.24.]
Pain, torment.
Clearness, purity.
Going, motion.

साद     

Shabda-Sagara | Sanskrit  English
साद  m.  (-दः)
1. Purity, cleanness.
2. Lassitude, weariness, exhaustion. 3. Perishing, decay.
4. Leanness, thinness, emaciation.
5. Cessation, stoppage.
6. Pain.
E. षद् to decay, to be weary, &c., aff. घञ् .
ROOTS:
षद् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP