जिथे साधारणतः शुल्क आकारून जनतेला इंटरनेटची सुविधा पुरविली जाते आणि तिथे चहापाण्याचीदेखील सोय असते असे स्थान
Ex. तो रोज सायबर कॅफेत जातो.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinसाइबरकैफ़े
kanಸೈಬರ್ ಕೆಫೆ
sanसङ्गणकोपेतं पानगृहम्