Dictionaries | References

सारखे सारखे, कोणी न पारखे

   
Script: Devanagari

सारखे सारखे, कोणी न पारखे     

सारख्या वयांची व मतांची मंडळी एकत्र आली म्हणजे त्यांत लहान मोठा किंवा चांगला वाईट निवडण्यांत कांहीं अर्थ नाहीं. सर्व सारखेच असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP