Dictionaries | References

साळोंखी

   
Script: Devanagari
See also:  साळुंकी , साळुंखी , साळोंकी

साळोंखी     

 स्त्री. मैनेप्रमाणें एक गाणारा पक्षी ; साळू . [ दे . प्रा . सालंकी ] साळू - १ साळुंकीचें अल्प रूप . रावे साळया हंस मयूर । - ह १७ . १६ . २ ( लावण्यांतून रूढ ) प्रियकरीण ; छबेली . खाशाची मी प्यार साळु भीतें तुझ्या काय बाला । - राला ७८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP