Dictionaries | References स सावली Script: Devanagari Meaning Related Words सावली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 are come on. सावली Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Shadow, shade.सावली पडणें Cast its shade; i.e. to be just elapsed.सावलीस उभा न राहणें Shun utterly.सावली पायाखाली येणें To become mid-day. सावली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छाया , सावट ;ना. दुसरी आवृत्ती , प्रतिमा ;ना. अनुसरणारा , सतत बरोबर असणारा . सावली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप Ex. लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाया पडछायाWordnet:asmপ্রতি্চ্ছাঁয়াটো bdसायखं benছায়া gujપડછાયો hinपरछाईं kanನೆರಳು kokसावळी malനിഴല് nepछायाँ oriଛାୟା panਪਰਛਾਵਾਂ sanछाया tamநிழல் telనీడ urdپرچھائیں , عکس , سایہ noun ऊन लागणार नाही अशी जागा Ex. मुले सावलीत खेळत होती ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছাঁ gujછાંયો hinछाया kasژھاے kokसावळी malതണല് mniꯎꯔꯨꯝ panਛਾਂ sanछाया urdسایہ , چھاؤں , پرچھائیں noun अनुसणारी वस्तू वा व्यक्ती Ex. पत्नीने कोणात्याही परिस्थितीत आपल्या पतीची सावली बनून राहावे. ONTOLOGY:संज्ञा (Noun)Wordnet:benছায়া gujપડછાયો panਛਾਂ tamஒத்திருத்தல் telనీడ urdسایہ , چھایا , پرتو , عکس सावली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ छाया ; प्रतिबिंब . २ प्रतिमा . ३ अनुसरणारी वस्तु , व्यक्ति . [ सं . छाया , प्रा . छाआ ; हिं . छाव ; म . सांव ( ली ).०पडणें १ आगामी गोष्टीचा परिणाम होण्याइतका त्याच्या आटोक्यांत असणें . नवव्या मासाची सावली पडल्यावर बाळंत झाली तर पोरास भय नाही . ३ परिणाम होणें ( विशेषतः अनिष्ट ); अनुकरण करणें ( निंदार्थी उपयोग ).०पायाखालीं , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी .येणें , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP