Dictionaries | References

सिवणी

   
Script: Devanagari

सिवणी     

 स्त्री. गुद आणि शिस्न यांना जोडणारी शिवण , यांमधला भाग . शिवणी पहा . सव्य तें नळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे । - ज्ञा ६ . १९४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP