Dictionaries | References

सुंठीसारखा मागें लागणें

   
Script: Devanagari

सुंठीसारखा मागें लागणें

   लकडा लावणें. ‘ मला सोळावें वर्ष लागलें नाहीं तोंच घरांत माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या. सुंठीसारखी आई बाबांच्या मागें लागली." -अंधारांतली वाट, पृ. ११४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP