Dictionaries | References

सुतौवाच

   
Script: Devanagari

सुतौवाच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Beginning to say or speak. v कर.

सुतौवाच     

ना.  प्रस्ताव , प्रारंभ , सुरवात .

सुतौवाच     

उद्गा . सांगण्यास किंवा बोलण्यास सुरुवात करणें या अर्थी वाक्प्रचार . बहुतेक पुराणें सूतानें शौनकादिक ऋषीस सांगितलीं आहेत त्यामुळें त्यांतील अनेक अध्यायांच्या , आरंभीं सूत उवाच असे शब्द असतात त्यावरून . [ सं . सूत + उवाच ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP