Dictionaries | References

हग

   
Script: Devanagari

हग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

हग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Ordure or excrement (of man and beasts).

हग

   पु मल ; विष्ठा ; गू ( मनुष्य , पशु इ० चा ). [ सं . हद् ‍ ]
०ओक   वक --- स्त्री . ( पटकीतील ) जोराचे ढाळ , ओकारी वगैरे . [ हगणें + ओकणें ] हगटणें --- अक्रि . ( क्रोध - तिरस्कारार्थी ) हगर्णे . ससें उठलें कुत्रें हगवलें . हगुटणें पहा . हगणवट --- न . जनावराचें गुदद्बारे . हगणें --- उक्रि . १ मल , विष्ठा शरीराबाहेर टाकणें ; मलविर्सजन करणें . २ बाहेर टाकणें , पडणें ( डोळ्यांतील चिपडें , पू ). ३ वर टाकणें - येणें ( समुद्रांतील घाण ) ४ वर , बाहेर फेंकणे , येणें ( जात्याचा खिळा ढिला झाल्यामुळें पीठ ). ( हें क्रियापद सकर्मक व अकर्मकहि आहे ). म्ह० हगल्या पेक्षां निपटणें बरें . हगंदरी , हगंदारी , हगदारी --- स्त्री . सार्वजनिक शौचाची जागा ; परसाकडेची जागा . जेथें मल , विष्ठा , घाण पडते अशी जागा . [ हगणें + दरी ]
०मुती   मूत --- स्त्री . भीतींने , तीव्र वेदनेनें होणें . ( क्रि०सुटणें ; लागणें ) हगरड --- स्त्री . १ ढेंडाळी ; हगवण . २ विष्ठा . घाण इ० ढीग . हगरडा , हगरडें , हगिरडा , हगिरडें , हगुरडा , हगुरडें --- वि . १ शौच्याहून आल्यावर ढुंगण न धुतलेला . २ ( ल .) अपुरा ; अर्धवट राहिलेला ; मध्येंच बंद पडलेला ( काम , धंदा इ० ). ३ बिघडलेलं ; खराब झालेलें ( काम इ० ). ४ घाणेरडें ; ओंगळ ; किळसवाणें . ५ क्षुल्लक ; निरुपयोगी ; बिनकिंमतीचें . हगरा --- वि . १ सदोदित हगणारा . २ ( ल .) भिन्ना ; भ्याड . ३ ( व्यापक ) वाईट ; ओंगळ ; घाण ; किळसवाणी ( व्यक्ति , वस्तु , गोष्ट इ० ) ४ क्षुद्र ; गबाळ ; निरुपयोगी ; कुचकामाचा . हगरी रें --- स्त्रीन , १ शौचासाठीं केलेली व्यवस्था ; ठाकोली . २ शौचची लांदडी घडवंची ; गलबतावरील मलविसर्जनाची जागा . ३ या घडवंचीचें भोंक . ४ ( गुर्‍हाळ ) चुलाण्यांतील राख ज्या थारोळ्यांतून खाली पडतें त्याचें भोंके . ५ ( हगरी ) शेतांत ठिकठिकाणीं ठेवलेल्या खताच्या राशी - प्रत्येकी . ६ शेतांत खत न्यावयाच्या गाडीत खत भरण्यासाठी असलेल्या कुरकुलांचे मागील दार , झडप , हगरें --- न . ( अशिष्ट ) १ सोरा ; यवक्षार . २ टाईप पाडण्याचे यंत्र . हगली मुतली , हगर्लेमुतलें --- स्त्री . न . १ क्षुद्र ; बारीकसारीक गोष्ट ; लहानसहान चुका , अपराध , गैरवर्तन ( दुसर्‍याजवळ गार्‍हाणी केलेलें ). २ एखाद्याच्या साध्या , स्वाभाविक , खासगी गोष्टी . ( क्रि० सांगणे ; कानावर घालणें ; पाहणें ). हा दिवाण चाकर लोकांची हगलीमुतली राजाच्या कानावर घालतो . ३ ( लहान मुलाच्या ) हगण्यानें भरलेले कपडे ; गुवेलें . हगवण --- स्त्री . अतिसार ; वारंवार शौचास होणें . म्ह० फुकाची भाजी हगवणीस काळ . हगवणकर , हगवणकरी --- वि . हगवणीचा आजार असलेला . हगवणें , हगविणें --- सक्रि . १ शौचास , परसाकडेस बसविणें ( मूल इ० ). २ ( ल .) ओशाळणे ; लाजविणें ; गोंधळविणे ; दांत पाडणें . ३ नाश करणें ; नायनाट करणें ; घाबरुन सोडणें ; रडकुंडीस आणणे ; बिघडविणें ( सल्ला , युक्ति , धाडसाचें काम ). ४ बलात्काराने काढणें ; परत देण्यास भाग पाडणें ( पैसा इ० ) हगाड --- स्त्री . हगंदरी पहा . हगीरडामुतीरडा --- वि . हगरडा अर्थ १ पहा . हगिरडें --- न . फुरसें ( एक जातीचा साप ). हगीर --- वि . हगरा पहा . हगीरमुतीर --- वि . ( ल .) घाबरगुंडी झालेला ; अतिशय गोंधळलेला ; दु : ख भीति इ० मुळें देहभान सुटलेला ; पांचावर धारण बसलेला . हगुटणें --- अक्रि . १ परसाकडेस घाई होणें ; परसाकडेस लागणें . २ हगणें ; हगटणें पहा . ३ ( ल .) गर्भगळित होणें . ४ घाबरगुंडी उडणें ; उगीच घाईत असणें . [ हग + उठणें ] हगूट --- पु . परसाकडेची घाई . गुदद्वारावाटे नुकताच बाहेर पडलेला किंवा पडत असलेला मळ ; विष्टा . हगूर --- वि . हलका . हगेरा , हगोला --- वि . गुवानें भरलेला , बरबरलेला ( कपडा ). हगेंरें , हगोलें --- न . गुवानें भरलेलें वस्त्र , दुपटें ; गुवेलें . हग्या हगिया --- वि . १ शौचास बसलेला , निघालेला . २ शौचास नेण्याचा ( तांब्या , जोदा इ० ) दुराणी हगियांसी ( जोड्यांनी ) मारुं लागले . -- भाब १४० . ३ हगावयास लावणारा . ४ ( ल .) अतिशय जोराचा ( मार इ० ).

Related Words

हग   हग ओक आणि स्वर्ग लोक   हागंदरी   हागणें   हागमूत   हागरड   हागरडा   हागरा   हागरी ; हागरें   हागवक   हागवणकर   हागार   हागिरडा   हागुरडा   बरबर   बरबरां   हाग   हागओक   हागवण   हगना   लेंड़ी   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP