Dictionaries | References ह हबक Script: Devanagari See also: हंबा , हबा Meaning Related Words हबक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A shock or shake; a jog, jolt, or concussion. v बस. हबक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उन्दा . खंडोबाचा भक्त अंगात आणतांना काढतो तो शब्द , उन्दार . [ ध्व . वाघाची आरोळी ] हबकर्णे --- अक्रि . १ भक्षयावर उडी मारतांना वाघि० नें डुरकाळी फोडणें ; डरकाळणें . २ हबा।हबा। अर्ते ओरडणें ( वाघ्यानें० . स्त्री. १ बसण्याची जागा ; नुकसानीचा धंदा , व्यापार , २ आलेलें नुकसान ; तोटा ( क्रि० येणें ; बसणें ; देणें० ३ वाईट प्रसंग ; अडचण ; त्रास ; लचांड ; कटकट ( क्रि० येणें ) ४ धक्का ; आचका ; हिसका ; हबका . ( क्रि०बसणें ). [ ध्व ] हबकणें --- उक्रि . १ जोरानें हलविणें ; धक्का देणें , बसणें ; हिसकणें . २ ( ल .) लुबाडणें ; लुटणें ; बुचाडणें . ३ जोरानें खालीं आदळणें ; आपटणें . हबका --- पु . १ धक्का ; हबक ( ४ ) पहा . ( क्रि० बसणें ; देणें , मारणें ). गाड्यावर बसून चाललें म्हणजे अंगास हबके बसतात . २ तोटा ; हबक अर्थ २ पहा . ३ जोरानें पाण्याचा शिपका मारणें ( भात इ० वर ); हपका पहा . ( क्रि० मारणें , टाकणें ) हबकी --- स्त्री . १ धक्का ; हबक अर्थ ४ पहा . २ ( ल .) तोटा ; हबक अर्थ २ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP