Dictionaries | References

हरभर्‍याच्या झाडावर बसविणें

   
Script: Devanagari
See also:  हरभर्‍याच्या झाडावर चढविणें

हरभर्‍याच्या झाडावर बसविणें     

आपलें काम करुन घेण्यासाठीं एखाद्याची खोटीच स्तुति करणें, खुलविणें
हुरळून सोडणें
बनविणें. ‘ पण आज दासोपंत दिगंबरला हरभर्‍याच्या झाडावर चढाववाचें राजकारण लढवत होते. ’ -रम्यरात्री पा. १०३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP