Dictionaries | References ह हिंगे Script: Devanagari See also: हिंगें Meaning Related Words हिंगे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hither, in this direction: also here. 2 Now. हिंगे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( अशिष्ट ) हंगे ; इकडे ; येथें . २ आतां . [ का . हीगे = असें ; याप्रकारें ? ]क्रि.वि. १ ( अशिष्ट ) हंगे ; इकडे ; येथें . २ आतां . [ का . हीगे = असें ; याप्रकारें ? ]०तिंगे न. १ ( इकडे तिकडे ) असंबध्द व टाळाटाळीचें भाषण ; टोलवाटोलव . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ; चालवणें ; म्हणणें ). - क्रिवि . १ असंबध्दपणें ; दुटप्पीपणानें . २ अजमासें ; सरासरी ; उणेंपुरें . ( क्रि० म्हणणें ; बोलणें ; करणें ).०तिंगे न. १ ( इकडे तिकडे ) असंबध्द व टाळाटाळीचें भाषण ; टोलवाटोलव . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ; चालवणें ; म्हणणें ). - क्रिवि . १ असंबध्दपणें ; दुटप्पीपणानें . २ अजमासें ; सरासरी ; उणेंपुरें . ( क्रि० म्हणणें ; बोलणें ; करणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP