Dictionaries | References

हुडा

   
Script: Devanagari

हुडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   huḍā m A jatrá or proceeding of people to pay their worship to some inferior god.
   

हुडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bastion.

हुडा

  पु. बुरूज ; तट ; कोट इ० जैसे पन्नासिले गगनीचे हुडे । - ज्ञा ७ . ८० . मेरू ऐसे लंकेचे हुडे । २ शेणमातीनें लिंपलेला गोवर्‍याचा ढीग , गंज ; कडबीचा गंज ; रास . ३ धाब्यावरील , गच्चीवरील लहानशी खोली ( निजणे , हवा खाणें इ० साठी ). [ का . हुडा = किल्ला ]
  पु. एकाद्या देवतेची जत्रा .
०करणें   ( व . ) जिवाचा आटापिटा करणें . जिवाचा हुडा केला तेव्हां हे दिवस पाहिले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP