Dictionaries | References

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा

   
Script: Devanagari

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा     

( व.) [ ढोमनें = जेवण्याचे पदार्थ ज्यांत वाढून घ्याव याचे असें मोठें भांडें.] हूं हूं हा रडगाण्याचा वाचक शब्द आहे. पदार्थ कितीहि रगड वाढला, ढोमनें भरुन पदार्थ वाढला तरी याचें आपलें हूं हूं करणें, रडगाणें व जास्त मागणें सुरुच. ज्याचें रडगाणें काहीं केलें तरी संपाव याचेंच नाहीं त्याला अनुलक्षून हें म्हणणें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP