Dictionaries | References

हेंका

   
Script: Devanagari
See also:  हेंकाहेंकी , हेका

हेंका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Determined bearing or bent; inherence or insisting upon of the mind or will; inflexible adherence to a purpose or an opinion. v घे, धर. Always in an ill sense. Ex. जाईन तर जलमार्गानेंच जाईन म्हणतोस पण असा हेका कामाचा नाहीं; त्याला किती सांगितलें तरीं त्याची समजूत पडायाची नाहीं आपला हेंका घेऊन भांडत बसेल. आपला हेका करणें To set up one's own whimsey or dogged will against.

हेंका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Determined bearing or bent.

हेंका     

 पु.स्त्री. आपलेंच म्हणणे धरून बसणें ; हट्ट ; आग्रह ; छंद ; नाद ; दुराग्रह ( क्रि० धरणें ; घेणें ; करणें ; चालविणें ). [ हेंकार - हेंच असें करणें ] 
आपला हेका करणें    आपलाच हट्ट चालविणें . 
हेकट , हेंकट , हेकड , हेंकड , हेंगटी , हेंगटी , हेकडवाईक , हेकडखोर , हेकलखोर , हेकाड , हेकेखोर , हेकेवाईक , हेकेबाज , हेकेकरी , हेंकाखोर , हेंकावाईक वि.   आपल्याच हेक्यानें चालणारा ; हट्टी ; दुराग्रही ; एककल्ली ; छांदिष्ट . इंग्रजांचे खरे दोष प्रगट केले असतां आमच्या रेवरेंड बंधूस व इतर हेकडखोर लोकांस न आवडोत . - नि २०९ .
म्ह०
हेकड कुणबी सातदां राबी .

हेकरी  स्त्री. हेका ; हट्ट . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । - सारुह ८ . ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP