Dictionaries | References

९६

   { शहाण्णव }
Script: Devanagari

९६     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छियानवे, छियानवे

९६     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शहाण्णव, शहाण्णव

९६     

Sanket Kosh | Marathi  Marathi
शहाण्णव कुळें क्षत्रियांची (महाराष्ट्र)   
१ अहिराव, २ आंग्रे, ३ आंगणे, ४ इंगळे, ५ कदम - कर्दम, ६ काळे, ७ काकडे, ८ कोकाटे, ९ खंडागळे, १० खडतरे, ११ खैर, १२ गव्हाणे, १३ गुजर, १४ गायकवाड, १५ घाटगे, १६ चव्हाण, १७ चालुक्य, १८ जगताप, १९ जगदाळे, २० जगधने, २१ जाधव, २२ ठाकूर, २३ धमाले, २४ ढमढेरे, २५ ढवळे, २६ ढेकळे, २७ ढोणे, २८ तावडे - तायडे, २९ तोंवर - तुंवर, ३० तेजे, ३१ थोरात, ३२ थोटे, ३३ दरबारे, ३४ दळवी, ३५ दाभाडे, ३६ देवकांते, ३७ धर्मराज, ३८ धायबर, ३९ धुमाळ, ४० नलावडे, ४१ नालिंघरे, ४२ निकम, ४३ निसाळ, ४४ पौरव - पवार - प्रमार, ४५ प्रतिहार - परिहार, ४६ पानसरे, ४७ पांढरे, ४८ पाठारे, ४९ पालवे, ५० पालांडे, ५१ पिंगळे, ५२ पिसाळ, ५३ फडतरे, ५४ फाळके, ५५ फांकडे, ५६ फाटक, ५७ बागवे, ५८ बागराव, ५९ बांडे, ६० बाबर, ६१ भागवत, ६२ भोसले - सिसोदे, ६३ भोवारे, ६४ भोगले, ६५ भोईटे, ६६ मधुरे, ६७ मालपे, ६८ माने, ६९ मालुसरे, ७० महाडिक, ७१ म्हांबर, ७२ मुळीक, ७३ मोरे, ७४ मोहिते, ७५ राठोड, ७६ राष्ट्रकूट, ७७ राणे, ७८ राऊत, ७९ रेणुसे, ८० लाड, ८१ बाघ, ८२ विचारे, ८३ शेलार - शिलाहार, ८४ शंखपाळ, ८५ शिंदे, ८६ शितोळे, ८७ शिर्के, ८८ सालवे, ८९ सावंत, ९० साळुंके, ९१ सांबारे, ९२ सिसोदे, ९३ सुर्वे - सुर्ये, ९४ हंडे, ९५ हरफळे व ९६ क्षीरसागर, ([क्षत्रियांचा इतिहास भाग २ रा])
शहाण्णव गुण मानवतेचे   
१ ज्ञान, २ विद्या, ३ विवेक, ४ सुमति, ५ विचारणा, ६ श्रद्धा, ७ संस्कार, ८ व्यवसाय, ९ भक्ति, १० संकल्प, ११ मैत्री, १२ करुणा, १३ मुदिता, १४ उपेक्षा, १५ जुगुप्सा, १६ तितीक्षा, १७ तुष्टि, १८ शम, १९ दम, २० ह्री, २१ तप, २२ आर्जव, २३ वैराग्य, २४ स्थैर्य २५ धैर्य, २६ मार्दव, २७ सत्य, २८ शौच, २९ क्षमा, ३० त्याग, ३१ संतोष, ३२ उपरति, ३३ श्रुत, ३४ विरक्ति, ३५ ऐश्वर्य, ३६ शौर्य, ३७ तेज, ३८ बल, ३९ स्मृति, ४० स्वातंत्र्य, ४१ कौशल, ४२ कांति, ४३ प्रागल्भ्य, ४४ शील, ४५ सह (शक्ति), ४६ ओज, ४७ भग, ४८ गांभीर्य, ४९ आस्तिक्य, ५० कीर्ति, ५१ अनंहकार, ५२ हर्ष, ५३ अनत्याश, ५४ संविभाग, ५५ योग, ५३ आनृशंस्य, ५७ समय, ५८ अमोह, ५९ चातुर्य, ६० कृतज्ञता, ६१ पराक्रम, ६२ साम्य, ६३ वात्सल्य, ६४ सौशिल्य, ६५ सस्पृहा, ६६ अकार्पण्य, ६७ मंगल, ६८ अनायास, ६९ विश्वास, ७० ध्यान, ७१ श्री, ७२ मूर्ति, ७३ उन्नति, ७४ क्रिया, ७५ शांति, ७६ पुष्टि, ७७ अलोभ, ७८ अद्रोह, ७९ अदंभ, ८० अभिगमन, ८१ उपादान, ८२ इज्या, ८३ स्वाध्याय, ८४ अनन्यता, ८५ धर्म, ८६ यज्ञ, ८७ मेधा, ८८ संपत्ति, ८९ धृति, ९० सिद्धि, ९१ अनसूया, ९२ दान, ९३ अस्तेय, ९४ अपरिग्रह, ९५ ब्रह्मचर्य आणि ९८ मौन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP