-
स्त्री. १ खवदव ; उपद्व्याप ; त्रास ; कष्टकारक , त्रासदायक श्रम ; कंटाळा येण्याजोगा परिश्रम ; महत्कष्ट . ( क्रि० काढणे ). २ काळजी ; कळकळ . [ ध्व ? ] दगदगणे - अक्रि . शिणणे अथवा वीट येणे ; त्रासून दमून जाणे ; भागणे ; गळून , थकून जाणे .
-
ना. आयास , उपद्व्याप , कटकट , क्लेश , खटाटोप , तसदी , त्रास ताप . धडपड , पीडा , प्रयास , महत्कष्ट , सायास .
-
dagadaga f Bother, fuss, trouble; toilsome or vexatious labor; fag, drudgery. v काढ. 2 Anxiety or concern for or about.
-
See : कश्ट, त्रास
Site Search
Input language: