-
न. खाण्याच्या उपयोगी पदार्थ ; अन्न ; खाण्याचा जिन्नस ; भक्ष्य ; मौज्य भोज्यपदार्थ . - वि . खाण्यास योग्य ; भक्ष्य ; भोज्य ; खाण्याचा ( पदार्थ )' तयाचिपरी खाद्याखाद्य न म्हणे निद्यांनिद्य । ' - ज्ञा . १८ . ५६० . ( सं . खादु =( खाणें )= खाद्य )
-
ना. खाण्याजोगा , खाण्यालायक , खाण्यासारखा , खायला योग्य , भक्ष्य , भोज्य ;
-
a Eatable, edible, esculent.
-
Eatable, edible, esculent, i. e. possible, proper, purposed &c. to be eaten.
Site Search
Input language: