-
स्त्री. १ दृढ प्रेम , भक्ति ; श्रद्धा ; दृढासक्ति ( मन किंवा हृदय यांची - एखाद्या वस्तूच्या ठिकाणी ). २ विश्वास ; भरंवसा ; सत्य अशी बुद्धि ; निश्वय ; अवलंबन . ३ एकसारखी , एक प्रकारची चाल , आचरण , धंदा . ४ कायम ठाण , जम ; अधिष्ठान ; स्थापना . ५ शेवट ; अखेर ; परिणाम ; निर्णय ; मोक्षदायक स्थिति . मार्ग ; शेवटची अवस्था . ज्ञान ही निष्ठा म्हणजे सिद्धावस्थेतील अखेरची स्थिति होऊं शकत्ये . - गीर ४१२ . ६ ( काव्य ) अवस्था ; स्थिति . तृषा लागली नाथ ओष्ठामृताची । शरीरासि ज्यावीण निष्ठामृताची । ७ मार्ग . अवधारी वीरश्रेष्ठा । ये लोकी या दोन्ही निष्ठा । - ज्ञा ३ . ३५ . [ सं . नि + स्था ] निष्ठावान - वंत - वि . १ आदर , प्रेम असलेला ; आसक्त ; दृढभाव असलेला . २ विश्वास ठेवणारा ; श्रद्धाळु ; स्थिर वर्तनाचा ; शाश्वत मार्गाचा ; अचंचलवृत्तीचा .
-
ना. इमान , एकनिष्ठता , द्दढप्रेम , द्दढभक्ती , द्दढभाव , भरवंसा , विश्वास , श्रद्धा .
-
नि-ष्ठा a (
√ स्था; aor. न्य्-अष्ठात्pf. नि-तस्थौ, [Vop.] ) : Caus. (aor. न्य्-अतिष्ठिपत्) to fix in (loc. ), [ŚBr.] ; to give forth, emit, yield, [HPariś.]
-
f Fixed affection or attention; devotedness. Reliance, confidence. Fixedness or inherence. Conclusion.
Site Search
Input language: