Dictionaries | References
b

Bixaceae

   
Script: Latin

Bixaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
केसरा कुल, बिक्सेसी
केसरी (कडुकवीठ)
बिक्सा व इतर दोन वंशांतील जातींचे फार लहान द्विदलिकित वनस्पतींचे कुल, प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, सोपपर्ण, अखंड, एकाआड एक पाने, द्विलिंगी पंचभागी फुले, केसरदले अनेक, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात अनेक बीजके, बोंडात अनेक सपुष्प बिया असतात. केसरी (Bixa orellana L.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP