Dictionaries | References
b

bulbil

   
Script: Latin

bulbil     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. प्रकलिका (स्त्री.) (प्रजनन कलिका)

bulbil     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
कंदिका

bulbil     

राज्यशास्त्र  | English  Marathi
कंदिका
लहान कंद, पानांच्या बगलेत किंवा कडेवर वाढलेली लहान गाठीसारखी किंवा फक्त सूक्ष्म मांसल पानांच्या झुबक्यासारखी प्ररोहरुप संरचना, ही मूळच्या वनस्पतीपासून योग्य काली तुटून पडते व नवीन वनस्पती निर्माण करते. उदा. कारंदा, घायमारी, घायपात इ. सायकसच्या खोडास तळाजवळ येणारी कळी (लहान प्ररोह) व अननसाच्या फळाखाली खोडापासून येणारी लहान कळी कंदिकाच मानतात. त्या अलग करून नवीन वनस्पती बनविता येतात.

bulbil     

कृषिशास्त्र | English  Marathi
प्रकलिका (स्त्री.) (प्रजनन कलिका)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP