-
पु. १ मुसलमान जातींतील भिक्षेकर्यांचा एक वर्ग व्यक्ति . हें लोकांनीं भिक्षा द्यावी म्हणुन आपल्या छातीवर , हातावर , डोक्यावर , दंडावत , जखम करुन लोकांकडुन आपली कींव करवून घेऊन भिक्षा मिळवितात . ' मलंग भडंग कलंदर । खरखरमुडें । ' - दावि ४७४ . २ भिक्षा मागतांना हिजड्याबरोबरचा एक सोबती , मुंडा पहा . ३ ( ल .) निष्कांचन , अनाथ , कफल्लक माणुस .
-
kharakharamuṇḍā or ḍhā m A class, or an individual of it, of Musalmán mendicants. They force attention and extort alms by fiercely gashing their breast, arms, head &c. 2 The attendant upon a हिजडा or hermaphrodite on his begging rounds. See मुंडा. Hence fig. 3 A penniless and destitute person.
Site Search
Input language: