|
स्फुटन, स्फोट बीजुकाशय, बीजुककोश, परागकोश किंवा शुष्क फळे यांची आपोआप तडकण्याची प्रक्रिया, उदा. शेवाळी, नेचे, बोंड, शेंगा इत्यादी फळे d. lateral पार्श्विक स्फुटन बाजूच्या चिरीतून किंवा भोकातून फुटून बी किंवा बीजुके बाहेर पडण्याचा प्रकार, उदा. एक्किसीटमचा बीजुककोश, काही नेचांचे बीजुककोश, बहुतेक परागकोश (जास्वंद, धोत्रा) मोहरीची फळे व वाटाण्याच्या शेंगा, भेंडी, सापसंद यांची फळे
|