Dictionaries | References
f

first limit theorm

   
Script: Latin

first limit theorm     

पहिले सीमा प्रमेय ( संचयी वितरण फलांची क्रमिका जर F या एकाच संचयी वितरण फलाकडे अभिसारित होत असेल तर संबंधित लक्षणफले F च्या लक्षण फलाकडे अभिसारित होतात. हे अभिसरण सांत अंतरालात एकसमान असते. यालाच सर्वसाधारणपणे 'पहिले सीमा प्रमेय' म्हणतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP