-
न. अतिथीचा सत्कार , सन्मान , पूजन , आदर ; पाहुणचार ; पाहुणेर . [ सं . ]
-
वि. अतिथीला योग्य असें ; पाहुण्यासंबंधीं ; आदरसत्कार , पाहुणचार यासंबंधीं .
-
n Hospitality; guest-rites.
-
ना. आदर , आदरातिथ्य , ऊठ - बस , पाहुणचार , पूजा , सत्कार , सन्मान ( पाहुण्यांचा ).
Site Search
Input language: