Dictionaries | References
j

jittered sampling

   
Script: Latin

jittered sampling     

कंपित नमुनानिवड ( कालक्रमिकेच्या विश्लेषणात ही संज्ञा कधीकधी उपयोगी पडते. दोन निरीक्षण बिंदूंतील अंतरे ही यादृच्छिक चलाची मूल्ये असतात. अशा संतत क्रमिकेतील नमुनानिवडीला कंपित नमुनानिवड असे म्हणतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP