Dictionaries | References
l

light perception

   
Script: Latin

light perception     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. प्रकाश अवगम

light perception     

राज्यशास्त्र  | English  Marathi
प्रकाशज्ञान, प्रकाशावगम
वनस्पतींना प्रकाशाचा तीव्रपणा, मंदपणा, अभाव इ. यांची जाणीव होण्याची प्रक्रिया, प्राण्यांच्या बाबतीत बहुधा ही जाणीव विशेषत्व पावलेल्या अवयवांद्वारे (इंद्रियाकरवी) होते, परंतु वनस्पतीत तसे अवयव फारच क्वचित आढळतात
eyespot.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP