Dictionaries | References l Loranthaceae Script: Latin Meaning Related Words Loranthaceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 बांडगूळ कुल, बंदाक कुल, लोरँथेसी Loranthaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 बंदाक कुल, लोरँथेसीबांडगुळ (बंदाक)हाडमोड व तत्सम द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव चंदन गणात (सॅटॅलेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे काष्ठमय अर्धवट जीवोपजीवी, रुपांतरित मुळे (शोषक)पाने असतात (लोरँथस) किंवा नसतात (व्हिस्कम)बहुधा नियमित, २-भागी, समपरिदली, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, किंजपुटात एक कप्पा व त्यात बीजकाधानी व बीजक असा भेद नसतो. सपुष्क बीजाभोवती चिकट मगज बांडगुळे (लोरँथस व व्हिस्कम या वंशातील) बहुधा आंबा, निंब इत्यादी वृक्षावर आढळतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP