Dictionaries | References
m

Marattiaceae

   
Script: Latin

Marattiaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
मॅरॅट्टिएसी
नेचांपैकी स्थूलबीजुककोशी उपवर्गातील व मॅरॅट्टिएलीझ गणातील एकमेव कुल, ऍन्जिऑप्टेरिस, मॅरॅट्टिया, डॅनिया व कौलफुसिया इत्यादी वंश यात अंतर्भूत आहेत. प्रमुख लक्षणे - जाडजूड, सु.
मीटरपेक्षा लहान व फांद्या नसलेल्या खोडावर मोठी, सोपपर्ण, अवसंवलित पिसासारखी विभागलेली संयुक्त पाने, प्रत्येक पानाच्या तळाशी एक किंवा दोन मुळे, पानांवर खालच्या बाजूस शिरांवर अनेक बीजुककोशांचे पुंज, बीजुककोश प्रारंभिक (जाड आवरण, अनेक बीजुके व विकास अनेक कोशिकांपासून झालेला) ते कधी सुटे तर कधी जुळून वाढलेले, सर्व बीजुके सारखी, गंतुकधारी पिढी द्विलिंगी, मोठी व बहुवर्षायु
Filicinae
Eusporangiatae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP