Dictionaries | References
n

net reproduction rate

   
Script: Latin

net reproduction rate     

निव्वळ प्रजनन प्रमाण ( एखाद्या समाजाचे प्रजनन प्रमाण म्हणजे (पुढील पिढीतील व्यक्तींची संख्या चालू पिढीतील व्यक्तींची संख्या) हे प्रमाण होय. येथे पुढील पिढीतील व्यक्ती या चालू पिढीतील व्यक्तींची मुले असतात, आणि त्यांची संख्या जनन प्रमाणांवर (birth rates) अवलंबून असते. एकूण प्रजनन प्रमाणात या आकडेमोडीत जन्मलेल्या मुलांच्या मर्त्यतेकडे (mortality) दुर्लक्ष केले जाते. निव्वळ प्रजनन प्रमाणात या मर्त्यतेचा विचार करतात, पण मर्त्यतेची आजची पातळी वापरतात. परिणामी प्रजनन प्रमाणात ही पातळी भविष्यकाळातली, आणि म्हणून अंदाज केलेली असते. अशी असमानता असते. प्रजनन प्रमाणे पुरूष आणि स्त्रिया यांसाठी वेगवेगळी असतात. त्यांची संगणना साधारणतः स्त्रियांसाठी करतात.

net reproduction rate     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
निव्वळ प्रजनन दर, प्रजोत्पादनाचे निव्वळ प्रमाण

net reproduction rate     

लोकप्रशासन  | English  Marathi
निव्वळ प्रजनन दर, निव्वळ पुनःस्थापन दर

net reproduction rate     

अर्थशास्त्र | English  Marathi
निव्वळ प्रजनन दर
निव्वळ पुनस्थापन दर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP