Dictionaries | References
p

pscudoepiphyte

   
Script: Latin

pscudoepiphyte     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अपिवनस्पतिबूव
प्रथमपासूनच दुसऱ्या (आश्रय) वनस्पतीवर न वाढता, पुढे आधार घेऊन जगणारी वनस्पती, उदा सुरण कुलातील काही वनस्पती प्रथम जमिनीत वाढून नंतर जवळच्या झाडाचा आधार घेतात व त्यावर वाढतात, त्यांच्या खोडाची खालची बाजू नाश पावून त्यापासून सुटलेल्या वायवी मुळ्या त्यांना पाणी देतात. खऱ्या अपिवनस्पती (उदा. आमरे) आरंभापासून पूर्णपणे दुसऱ्यावर भार टाकतात व पाणी स्वतंत्रपणे वरच्यावर जमा करून वापरतात.
elpiphyte

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP