Dictionaries | References
s

sex determination

   
Script: Latin

sex determination     

वैज्ञानिक  | English  Marathi
लिंग निर्धारण

sex determination     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot., Zool. लिंग निर्धारण
genotypic sex determination जीनप्ररुपी लिंग निर्धारण
phenotypic sex determination दृश्यप्ररुपी लिंग निर्धारण

sex determination     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
लिंगनिर्धारण, लिंगनिश्चिति

sex determination     

राज्यशास्त्र  | English  Marathi
लिंगनिश्चिती, लिंगनिर्णय
संततीत नर अथवा मादी (हे फरक ज्या सजीवांत स्पष्ट असतील तेथे) व्यक्ती जन्मास यावी ही बाब नरगंतुके व स्त्री गंतुके यांच्या संयोगाचे वेळी (उदा. मनुष्ये) किंवा तत्पूर्वी लिंगसूत्रामुळे ठरण्याची प्रक्रिया अथवा इतर प्रकारच्या लिंगयंत्रणेतील तरतुदीनुसार ठरण्याची घटना, फारच थोड्या उच्च वनस्पतींत नर व मादी असा बीजुकधारी पिढीचा प्रकार आढळतो, खालच्या दर्जाच्या वनस्पतीत लघु व गुरु बीजुकापासून दोन प्रकारची गंतुकधारी पिढी (शरीर) बनते, तेथे लिंगनिश्चिती बीजुकोत्पादनाचे वेळी होते. तसेच वरच्या दर्जाच्या वनस्पतीत परागकण आणि गर्भकोशिकातील अंदुक वगैरे कोशिका बनतात त्यावेळी होते.
spore
gamete
gametophyte.

sex determination     

कृषिशास्त्र | English  Marathi
 न. लिंग-निर्धारण
Biol.

sex determination     

परिभाषा  | English  Marathi
लिंग निर्धारण

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP