Dictionaries | References
s

sub family

   
Script: Latin

sub family     

राज्यशास्त्र  | English  Marathi
उपकुल
कुल व वंश यांमधील गट
s. genus उपवंश
वंश व जाती यांमधील गट
s. inferior अल्पाधःस्थ
काहीसा अधःस्थ (किंजपुट)
s. kingdom उपकोटी
वनस्पति कोटीचा प्राथमिक विभाग, उदा. बीजी वनस्पती, अबीजी वनस्पती.
s. littoral समुद्रतट समीप, उउपवेलांचनीय
भरती ओहोटीच्या मर्यादेपलीकडे परंतु किनाऱ्यापासून दूर (असणाऱ्या वनस्पती).
s. marginal धारासमीप
पानाच्या किनारीजवळ असलेली, उदा. शीर, बीजुककोश पुंज
s. merged (submersed) निमज्जित, निमग्न
पाण्यात बुडलेले उदा. पान, खोड इ. (दृतिपर्ण वनस्पती).
s. obtuse अल्पविशालकोनी
लघुकोन व विशालकोन यामधील अंशाचा कोन असलेले (उदा. पानाचे टोक).
s. order उपगण
गण व कुल यामधील (वंशांचा) गट
s. petiolar (subpetiolate) वृंताधःस्थ
देठाखआली असलेले, उदा. प्रपिंड.
s. serrate अल्पदंतुर
काहीसे दातेरी, उदा. तुळशीचे पान
s. sessile अल्पवृंतीय
फार लहान देठ असलेले, उदा. रूईचे पान.
s. shrub उपक्षुप
झुडुपापेक्षा लहान उदा. सदाफुलीचे झाड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP