Dictionaries | References
t

Tamaricaceae

   
Script: Latin

Tamaricaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
झाऊ कुल, टॅमॅरिकेसी

Tamaricaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
झाऊ कुल, टॅमॅरिकेसी
शेरणी, झाऊ इत्यादी द्विदलिकित मरुवनस्पतांचे लहान कुल, याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत कार्बाएफायलिनी व एंग्लर व प्रँटल यांच्या पद्धतीत पराएटेलीझ गणात केलेला आढळतो, बेसींनी अहिफेन गणात (पॅपॅव्हरेलीझमध्ये) आणि हचिन्सननी झाऊ गणात (टॅमॅरिकेलीझमध्ये) समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे- फार लहान व एकाआड एक पानांची झुडपे व वृक्ष, द्विलिंगी, नियमित, ४-
भागांची फुले, सुट्या पाकळ्या, तितकीच किंवा दुप्पट केसरदले, क्वचित अनेक, सुटी किंवा गटांमध्ये, किंजदले २-
व जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व तलस्थ बीजकाधानीवर अनेक बीजके बोंडात केसाळ बिया.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP