Dictionaries | References
t

Thelephoraceae

   
Script: Latin

Thelephoraceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
चर्मकवक कुल, थेलेफोरेसी

Thelephoraceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
चर्मकवक कुल, थेलेफोरेसी
गदाकवकांपैकी एक कुल, यातील कवकांचे शवोपजीवी शरीर झाडांच्या सालीवर सपाट, चिवट खपलीसारखे असून गदानिर्मितीचा थर वरच्या बाजूस असतो अथवा सपाट शरीराचा भाग आधारावर उचलला जाऊन एकावर एक कंसाकृति रचना बनते व त्या प्रत्येकाखाली गदांचे थर येतात. उदा. स्टेरियम
Basidiomycetes.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP